पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुत्साही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुत्साही   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उत्साह किंवा स्फूर्ती नसलेला.

उदाहरणे : अनुत्साही खेळाडूंना खेळातून बाहेर काढले गेले.

समानार्थी : निरुत्साही, स्फूर्तिहीन, हताश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें उत्साह या स्फूर्ति न हो।

निरुत्साहित खिलाड़ियों को दल से बाहर कर दिया गया।
अनुत्साहित, अनुत्साही, अप्रगल्भ, अस्फूर्त, उत्साहहीन, निरुत्साहित, निरुत्साही, स्फूर्तिहीन, हतोत्साहित

Feeling or showing little interest or enthusiasm.

A halfhearted effort.
Gave only lukewarm support to the candidate.
half-hearted, halfhearted, lukewarm, tepid
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.