अर्थ : एखादे मत स्वीकारणारी आणि त्याचे अनुसरण करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
बौद्धधर्माचे अनुयायी अहिंसेचा प्रचार करतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी का सिद्धान्त मानने और उनके अनुसार चलनेवाला व्यक्ति।
अनुयायी व्यक्ति अपने नेता की बात को ही सत्य मानकर उसका अनुसरण करता है।A person who accepts the leadership of another.
followerअर्थ : जो अनुकरण करतो तो.
उदाहरणे :
लाखो अनुयायांना चैत्यभूमीचे व्यवस्थित दर्शन झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो अनुकरण करता हो।
नेता के अनुकर्त्ता ने सबको प्रभावित किया।