अर्थ : वाक्यातील शब्दांना वाक्यरचनेच्या नियमांनुसार मांडण्याची क्रिया.
उदाहरणे :
मराठी व इंग्रजी ह्यांतील अन्वयात भिन्नता आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वाक्य के शब्दों को वाक्य रचना के नियमानुसार रखने की क्रिया।
हिन्दी व अंग्रेजी में अन्वय भिन्न होता है।अर्थ : विभिन्न गोष्टींना त्यांतील साधर्म्यानुसार एका वर्गात टाकण्याची क्रिया.
उदाहरणे :
गोष्टींच्या वर्गीकरणाद्वारे त्यांविषयी ज्ञान मिळविता येते.
समानार्थी : वर्गीकरण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भिन्न-भिन्न पदार्थों को साधर्म्य के अनुसार एक कोटि में लाने की क्रिया।
वस्तुओं के अन्वय से उसके बारे में जानकारी प्राप्त करना सरल हो जाता है।