अर्थ : शारीरिक, मानसिक वा बौद्धिकदृष्ट्या प्रौढावस्थेला न पोहोचलेला.
उदाहरणे :
या वयातील मुले अपरिपक्व असतात.
अर्थ : पूर्णतः विकास न पावलेला.
उदाहरणे :
अपरिपक्व व्यक्ती ही परिपक्व व्यक्तीवर अवलंबून राहते.
समानार्थी : अप्रगल्भ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो पूरी तरह से विकसित न हो।
अपरिपक्व व्यक्ति, परिपक्व व्यक्ति पर निर्भर रहता है।