पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अप्रशस्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अप्रशस्त   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मोठ्यांचा अनादर करणारा.

उदाहरणे : उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.

समानार्थी : अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ों का उचित आदर या लिहाज न करने वाला।

रामू एक बदतमीज लड़का है।
गुस्ताख, गुस्ताख़, ढीठ, धृष्ट, बदतमीज, बदतमीज़

Showing lack of due respect or veneration.

Irreverent scholars mocking sacred things.
Noisy irreverent tourists.
irreverent
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.

उदाहरणे : त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली

समानार्थी : अनुचित, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो संगत या उचित न हो।

उसकी अनुचित बातें आपसी कलह का कारण बन गई।
अनुचित, अनुपयुक्त, अयथार्थ, अयथोचित, अयाथार्थिक, अलीन, अविहित, अवैध, असंगत, असमीचीन, गलत, ग़लत, नामुनासिब, बेजा, विसंगत

Not suitable or right or appropriate.

Slightly improper to dine alone with a married man.
Improper medication.
Improper attire for the golf course.
improper
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.