अर्थ : आरसे कापडावर धाग्याने बांधून त्यावर केलेले भरतकाम.
उदाहरणे :
तिने अबलावर्क केलेला घाघरा घेतला.
समानार्थी : आरशाचे काम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की कढ़ाई जिसमें काँच को कपड़े पर सुसज्जित किया जाता है।
उसने शीशाकारी वाला एक लहँगा खरीदा।