पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थपूर्ण   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याला अर्थ आहे असा.

उदाहरणे : मुलांचे नाव ठेवताना अर्थपूर्ण नावाची किंवा देवदिकांच्या नावाची निवडा केली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका अर्थ हो।

आपकी बात सार्थक है।
अन्वर्थ, अर्थपूर्ण, अर्थयुक्त, सार्थक

Having a meaning or purpose.

A meaningful explanation.
A meaningful discussion.
A meaningful pause.
meaningful
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.