सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सकाळी वा सायंकाळी घ्यावयाचा थोडा आहार.
उदाहरणे : प्रवासात वाटेत थांबून आम्ही थोडा फराळ केला.
समानार्थी : उपाहार, नाश्ता, नाष्टा, फराळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सुबह या शाम आदि को किया जाने वाला थोड़ा और हल्का भोजन।
Snacks and drinks served as a light meal.
स्थापित करा