पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवलेहन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवलेहन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जीभेने चाटण्याची क्रिया किंवा भाव.

उदाहरणे : वैद्यानुसार हे औषध मधाबरोबर चाटणे अत्यंत गुणकारी आहे.

समानार्थी : चाटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीभ से चाटने की क्रिया या भाव।

वैद्य के अनुसार इस औषधि का शहद के साथ अवलेहन सबसे अधिक प्रभावकारी होता है।
अवलेहन, चाट, चाटना

Touching with the tongue.

The dog's laps were warm and wet.
lap, lick
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.