पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवसरवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अवसरवाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : पाश्चात्त्य तत्त्वज्ञ मेलब्रांश तसेच ज्यूलोकचा सिद्धांत.

उदाहरणे : अवसरवादानुसार ईश्वरालाच कर्त्ता आणि ज्ञाता मानले जाते आणि जीव त्याचे निमित्तमात्र मानले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाश्चात्य दार्शनिक मेलब्रांश तथा ज्यूलोक का सिद्धांत।

अवसरवाद के अनुसार ईश्वर ही कर्त्ता और ज्ञाता माना जाता है और जीव उसका निमित्त मात्र समझा जाता है।
अवसरवाद
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.