अर्थ : गोल व टोकदार पाने, पांढरी फुले तसेच लाल फळे असलेला एक प्रकारचा बेल.
उदाहरणे :
अविद्धकर्णीचा उपयोग औषधी म्हणून करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक बेल जिसके पत्ते गोल और नोकदार, फूल सफेद तथा फल लाल और मकोय के समान होते हैं।
वैद्यक के अनुसार पाढ़ा कड़वी, चरपरी, तीखी, गरम व हड्डियों को जोड़ने वाली होती है।A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vineअर्थ : अविद्धकर्णीचे पांढरे पुष्प.
उदाहरणे :
अविद्धकर्णीच्या पाकळ्या सुंदर असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक लता से प्राप्त सफेद रंग का पुष्प।
पाढ़ा औधष के रुप में प्रयुक्त होता है।