अर्थ : पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्या मधली जागा/अनंत त्रिमितीय विस्तार ज्यात सर्वकाही समावलेले असते.
उदाहरणे :
अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे
समानार्थी : अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश, नभोमंडळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any location outside the Earth's atmosphere.
The astronauts walked in outer space without a tether.अर्थ : ढग, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी जिथे दिसतात ती पृथ्वीच्या वर अंतराळाचा घुमटाकार दिसणारा भाग.
उदाहरणे :
आकाश काळ्या ढगांनी भरून आले
समानार्थी : अंबर, अस्मान, आभाळ, ख, गगन, नभ, व्योम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खुले स्थान में ऊपर की ओर दिखाई देने वाला खाली स्थान।
आकाश में काले बादल छाये हुए हैं।The atmosphere and outer space as viewed from the earth.
skyअर्थ : पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व.
उदाहरणे :
पंचमहाभूतांपैकी सर्वात प्रथम आकाशाची निर्मिती झाली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : रिक्त स्थान.
उदाहरणे :
एक शब्दही न बोलता ती शून्यात नजर लावून बसली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :