पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आघाडीचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आघाडीचा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सर्वांत पुढे चालणारा, आघाडीवर असणारा.

उदाहरणे : आघाडीची स्त्रीच ह्या मोर्च्याचे नेतृत्व करत आहे.

समानार्थी : अग्रभागीचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सबसे आगे चलता हो।

पुरोगामी व्यक्ति ही इस दल का नायक है।
अग्रगंत, अग्रगामी, पुरोगामी, पूर्वगामी, पूर्ववतिता
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.