पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आजेसासरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आजेसासरा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्त्रीच्या दृष्टीने तिच्या पतीचे किंवा पुरूषाच्या दृष्टीने त्याच्या पत्नीचे आजोबा.

उदाहरणे : शीलाचे आजेसासरा जवळपास शंभर वर्षांचे आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्री के विचार से उसके पति के और पुरुष के विचार से उसकी पत्नी के नाना।

शीला के ननिया ससुर लगभग सौ साल के हैं।
ननिया श्वसुर, ननिया ससुर, ननियाससुर, नानसरा, नाना श्वसुर, नाना ससुर, नानाससुर

A relative by marriage.

in-law, relative-in-law
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सासर्‍याचे वडील.

उदाहरणे : मी माझ्या आजेसासर्‍यांना पाहिले नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ससुर के पिता।

मैंने अपने दादा ससुर को नहीं देखा है।
ददिया श्वसुर, ददिया ससुर, दादा श्वसुर, दादा ससुर

A relative by marriage.

in-law, relative-in-law
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.