अर्थ : आत्म्याला प्राप्त झालेला आनंद.
उदाहरणे :
तो आत्मानंदासाठा देशसेवा करतो.
समानार्थी : आत्मसंतोष, आत्मानंद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आत्मा का आनंद या संतोष।
वह आत्मतुष्टि के लिए समाज सेवा करता है।The feeling you have when you are satisfied with yourself.
His complacency was absolutely disgusting.