सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतःचा विकास.
उदाहरणे : सर्वसामान्य शेतकर्याने आत्मविकसनाचा प्रयत्न केला तर, त्यांना स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येईल.
समानार्थी : आत्मविकास
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
स्वयं का विकास।
A change for the better. Progress in development.
स्थापित करा