पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आले शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आले   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : ज्याच्या मुळाची कुडी मसाल्याचा पदार्थ व औषध म्हणून वापरतात ते झाड.

उदाहरणे : आले हिंदुस्थानात सर्व प्रदेशात होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का पौधा जिसकी तीक्ष्ण और चरपरी जड़ या गाँठ औषध और मसाले के काम आती है।

अदरक की जड़ शरीर के लिए बहुत फ़ायदेमंद होती है।
अदरक, अदरख, अपाकशाक, आदा, आदी, आर्द्रक, आर्द्रा, कटुकंद, कटुकन्द, कटुभद्र, मूलज, शृंग

Perennial plants having thick branching aromatic rhizomes and leafy reedlike stems.

ginger
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : मसाल्यात वा औषधात वापरले जाणारे एका झाडाचे मूळ.

उदाहरणे : थंडीत आल्याचा चहा छान लागतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार के पौधे की तीक्ष्ण और चरपरी जड़ या गाँठ।

अदरक औषध और मसाले के रूप में प्रयुक्त होता है।
अदरक, अदरख, अपाकशाक, आदा, आदी, आर्द्रक, आर्द्रा, कटुकंद, कटुकन्द, कटुभद्र, मूलज, शृंग
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.