अर्थ : पसरलेल्या वस्तू इत्यादींना गोळा करून त्यांच्या ठिकाणी ठेवणे.
उदाहरणे :
पाहुणे येण्यापूर्वी त्याने घर आवरले.
समानार्थी : अवरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अच्छी तरह से व्यवस्थित करना या नियत स्थान पर रखना।
श्याम कमरे में बिखरी हुई वस्तुओं को सुव्यवस्थित कर रहा है।Put (things or places) in order.
Tidy up your room!.अर्थ : भावनेला प्रकट होऊ न देणे.
उदाहरणे :
त्याने आपल्या रागाला आवर घातला.
समानार्थी : आवर घालणे, नियंत्रण ठेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : (अंथरूण) गोळा करणे किंवा घडी घालून ठेवणे.
उदाहरणे :
तो अंथरून आवरत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :