अर्थ : एखादी वस्तू तोंडात घालून तिची चव कशी आहे हे पाहण्याची क्रिया.
उदाहरणे :
स्वयंपाकघरात पुलाव शिजतोय हे ऐकूनच त्याच्या आस्वादनासाठी ती आतुर झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चीज को मुँह में डालकर यह देखने की क्रिया कि उसका स्वाद कैसा है।
रसोई से पुलाव की खुशबू पाकर वह आस्वादन के लिए ललक उठी।