पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इसब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इसब   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : त्वचेवर पुरळ आणि खाज येणारा एक त्वचाविकार.

उदाहरणे : पामा झालेल्या ठिकाणी खूप खाज येते.

समानार्थी : खरूज, पामा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का चर्म रोग।

पामा में बहुत खुजली होती है।
पामा

Obstruction of the sweat ducts during high heat and humidity.

heat rash, miliaria, prickly heat
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.