अर्थ : ज्याची उंची चांगली असून अंगकाठी उंचीला साजेशी आहे असा.
उदाहरणे :
दरबारात राजासमोर एक अतिशय देखणा, गोरापान, उंचापूरा वकील आदबीने उभा होता.
समानार्थी : उंचपूरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जँचने वाला ऊँचे क़द एवं काठी का।
खुमान सिंह एक ऊँचा-पूरा आदिवासी था।