अर्थ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
उदाहरणे :
हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
समानार्थी : अभिप्राय, इरादा, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह विचार जिसे पूरा करने के लिए कोई काम किया जाए।
इस काम को करने के पीछे आपका क्या उद्देश्य है?अर्थ : करावयाची अथवा गाठावयाची आहे अशी गोष्ट.
उदाहरणे :
गव्हाच्या उत्पादनाचे ह्या वर्षीचे लक्ष्य हे दहा लाख टन इतके आहे.
समानार्थी : लक्ष्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :