अर्थ : एखादी वस्तू, गोष्ट किंवा व्यक्ती उपयोगी असणे.
उदाहरणे :
अखेर तुझा सल्ला केव्हा उपयोगी येईल?
समानार्थी : उपयोगी पडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चीज, बात या व्यक्ति का उपयोगी या व्यवहार के योग्य होना।
आखिर आपकी दोस्ती और किस दिन काम आएगी।