अर्थ : द्यायचे राहिलेले पैसे.
उदाहरणे :
त्याने उरलेली रकम फेडली.
समानार्थी : शिल्लक, शिल्लक रकम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A payment that is due (e.g., as the price of membership).
The society dropped him for non-payment of dues.