अर्थ : आईवडिलांना एकच असलेला मुलगा.
उदाहरणे :
एकुलताएक मुलगा असला की त्याचे फार लाड होतात.
श्याम माझा एकुलताएक मुलगा आहे.
समानार्थी : एकुलताएक पुत्र, एकुलताएक मुलगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह लड़का जो अपने माँ-बाप का एक ही हो।
श्याम मेरा इकलौता बेटा है।अर्थ : जो नाहीसा झाल्यास दुसरा मुळीच नाही असा किंवा फक्त एकच.
उदाहरणे :
वाचनालयात मृत्युंजय या पुस्तकाची ही एकुलती प्रत आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :