पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्फ्यू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्फ्यू   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्यात फक्त विशिष्ट वेळांत घराबाहेर निघण्याची परवानगी असते असी शासनाने काढलेला आदेश.

उदाहरणे : तीन दिवसांपासून शहरात कर्फ्यू लागला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह आदेश जिसमें किसी निश्चित समय तक ख़ास तरह के क्रियाकलाप जैसे घर से बाहर निकलने आदि की मनाही हो।

शहर में कर्फ्यू लगे आज तीन दिन हो गए हैं।
कर्फ़्यू, कर्फ्यू

An order that after a specific time certain activities (as being outside on the streets) are prohibited.

curfew
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.