अर्थ : विशेष काम करणारा.
उदाहरणे :
आणिबाणीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो कोई विशेष कार्य करता है।
कांग्रेस के कार्यकर्ताओं की सभा में बड़े-बड़े नेताओं ने भाग लिया।अर्थ : काम करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
घरातील कर्ते जबाबदारी नीट सांभाळतात.
समानार्थी : कर्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :