पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

  नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ढग, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी जिथे दिसतात ती पृथ्वीच्या वर अंतराळाचा घुमटाकार दिसणारा भाग.

उदाहरणे : आकाश काळ्या ढगांनी भरून आले

समानार्थी : अंबर, अस्मान, आकाश, आभाळ, गगन, नभ, व्योम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The atmosphere and outer space as viewed from the earth.

sky
२. नाम

अर्थ : पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व.

उदाहरणे : पंचमहाभूतांपैकी सर्वात प्रथम आकाशाची निर्मिती झाली होती.

समानार्थी : आकाश, गगन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शब्द, गुण से युक्त वह शून्य अनंत अवकाश जिसमें विश्व के सभी पदार्थ (सूर्य, चंद्र, ग्रह, उपग्रह आदि) स्थित हैं और जो सब पदार्थों में व्याप्त है और जिसे पंचमहाभूतों में से एक तत्व माना जाता है।

पंचमहाभूतों में सबसे पहले आकाश की ही उत्पत्ति हुई थी।
आकाश, , गगन
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) कण्ठ्य वर्णाच्या अंतर्गत येणारे क वर्गातील दुसरे व्यंजन.

उदाहरणे : ख उच्चारण स्थान कंठ आहे.

समानार्थी : ख व्यंजनाक्षर, व्यंजनाक्षर ख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिन्दी वर्णमाला का व्यञ्जन वर्ण। उच्चारण की दृष्टि से यह कोमल तालव्य, अघोष, महाप्राण स्पर्श है।

ख का उच्चारण कण्ठ से होता है।
ख से खरगोश, खलनायक इत्यादि।
, व्यंजन अक्षर ख, व्यंजनाक्षर ख, व्यञ्जन अक्षर ख, व्यञ्जनाक्षर ख

A letter of the alphabet standing for a spoken consonant.

consonant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.