अर्थ : एक वाटोळे तांबूस रंगाचे फळ.
उदाहरणे :
खरबूज उन्हाळ्यात मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की लता से प्राप्त एक गोल, खाद्य फल।
गर्मियों में खरबूजा ज़्यादा मिलता है।The fruit of a muskmelon vine. Any of several sweet melons related to cucumbers.
muskmelon, sweet melonअर्थ : खरबूज या फळाची वेल.
उदाहरणे :
खरबूजीचा वेल कलिंगडाप्रमाणेच वाढतो.
समानार्थी : खरबूजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of several varieties of vine whose fruit has a netted rind and edible flesh and a musky smell.
cucumis melo, muskmelon, sweet melon, sweet melon vine