सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध.
उदाहरणे : चिकापासून खरवस बनवतात. चीकामध्ये खूप प्रथिने असतात.
समानार्थी : चीक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हाल की ब्याई हुई गाय या भैंस का दूध जो कुछ पीला होता है।
स्थापित करा