पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खारी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात पातळ पापुद्रे असतात असे मैद्यापासून तयार होणारे खाद्य.

उदाहरणे : मला चहा आणि खारी आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैदे या आटे की बनी एक नमकीन खाद्य-वस्तु जिसमें कई परतें होती हैं।

मोहन चाय के साथ खारी खा रहा है।
खारी

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.