सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ऊस इत्यादींच्या एका कापणीनंतर, त्याच बुडख्यांतून पुन्हा घेतलेले पीक.
उदाहरणे : ह्यावर्षी खोडव्याचे पीक उत्तम आले.
समानार्थी : खोडवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नील की दोरेजी फसल जो नील कट जाने पर उसकी फसल से उपजती है।
The yield from plants in a single growing season.
अर्थ : बुडख्यांतून निघालेले दुसरे पीक.
उदाहरणे : शेतकरी खोडव्यांची पाहणी करत आहे.
वह दूसरी फ़सल जो मूल पौधे की खूँटियों से उत्पन्न होती है।
स्थापित करा