सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
उदाहरणे : दीर्घ आजारानंतर ते वारले अपघातात चार लोक मेले.
समानार्थी : खपणे, गमवणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
अर्थ : एखादी गोष्ट हातून निसटणे.
उदाहरणे : आजारपणामुळे मी त्या संधीला मुकलो.
समानार्थी : गमवणे, घालवणे, मुकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी अवस्था, कार्य, समय आदि को हाथ से जाने देना।
स्थापित करा