पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गरूड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गरूड   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / काल्पनिक प्राणी

अर्थ : प्रचंड वेगाने उडणारा, तीक्ष्ण आणि मजबूत, बाकदार चोच असलेला, अणकुचीदार नख्या असलेला, घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक शिकारी पक्षी.

उदाहरणे : गरूडात मोठाले प्राणीसुद्धा उचलून नेण्याची शक्ती असते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिद्ध की जाति का एक बड़ा पक्षी जिसको सब पक्षियों का राजा माना जाता है।

पुराणों में गरुड़ को विष्णु का वाहन कहा गया है।
इस पेड़ की डाल पर बैठा पक्षी गरुड़ है।
अहिरिपु, खगकेतु, खगपति, गरुड, गरुड़, तारख, नागवारिक, नागांतक, नागान्तक, रक्तपक्ष, विशालक, विशालाक्ष, शकुनीश्वर, शिलानीड़, शौंगेय, श्वेतरोहित, सर्पारि

Any of various large keen-sighted diurnal birds of prey noted for their broad wings and strong soaring flight.

bird of jove, eagle
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पुराणांमध्ये वर्णिलेला विष्णू देवाचे वाहन असलेला एक पक्षी.

उदाहरणे : गरूड विष्णू देवाचे परम भक्तदेखील आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A supernatural eagle-like being that serves as Vishnu's mount.

garuda
३. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : गिधाजाएवढ्या आकाराचे काळे तोंड असलेला एक धनेश.

उदाहरणे : सदाहरितपर्णी आणि पानगळीची आर्द्र जंगले ही मोठ्या अबलख धनेशाती निवासस्थाने आहेत.

समानार्थी : मोठा अबलख धनेश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिद्ध के आकार का एक लंबी चोंचवाला पक्षी जिसका गला और पेट सफेद होता है।

धनेश विशेषकर हरे-भरे और पानी के पासवाले जंगलों में पाया जाता है।
चलोतरा, धनमार, धनेश, बगमा धनेश, बनराव

Bird of tropical Africa and Asia having a very large bill surmounted by a bony protuberance. Related to kingfishers.

hornbill
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.