पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुंतवणूकदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पैसा गुंतविणारी व्यक्ती.

उदाहरणे : ह्या धंद्यात पैसा गुंतवायला बरेच गुंतवणूकदार तयार आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पूँजी निवेश करनेवाला व्यक्ति।

इस काम में पूँजी निवेश के लिए कई निवेशक तैयार हैं।
निवेशक, पूँजी निवेशक

Someone who commits capital in order to gain financial returns.

investor
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.