पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गृहमंत्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : देशांतर्गत बाबींची जबाबदारी असलेला व देशातील घडामोडींवर लक्ष ठेवणारा मंत्री.

उदाहरणे : अतिरेक्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मन्त्री जिस पर देश या राज्य के आन्तरिक विषयों, कार्यों आदि का उत्तरदायित्व होता है और वह देश के भीतरी क्रिया कलापों पर दृष्टि रखता है।

गृहमन्त्री आज गुजरात के दङ्गाग्रस्त क्षेत्रों का दौरा करेंगे।
गृह मंत्री, गृह-मंत्री, गृहमंत्री, गृहमन्त्री, होम मिनिस्टर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.