सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आत खडा असलेला करवंदासारखा एक पोकळ गोलक.
उदाहरणे : घुंगराच्या वरती ओवण्यासाठी कडी असते
समानार्थी : घुंगूर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धातु की वह पोली गुरिया जो हिलने से घनघन बजती है।
A hollow device made of metal that makes a ringing sound when struck.
अर्थ : पोकळ असून आत खडे असलेल्या धातूच्या गोलकांची माळ.
उदाहरणे : नर्तिकेने पायात घुंगरू बांधले
समानार्थी : चाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धातु की बनी हुई पोली गुरियों की लड़ी।
स्थापित करा