सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चामड्याचे काम करणारी व्यक्ती.
उदाहरणे : मी आपला जोडा एका कुशल चांभाराकडून बनवून घेतला आहे
समानार्थी : चांभार, मोची
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जो चमड़े के जूते आदि बनाने का काम करता हो।
A person who makes or repairs shoes.
अर्थ : चांभार जातीचा सदस्य.
उदाहरणे : संत रैदास हे चांभार होते.
समानार्थी : चांभार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चमार जाति का सदस्य।
स्थापित करा