सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सिनेमा इत्यादींचे दृश्य फिल्मवर अंकित करणे किंवा फिल्म बनविणे.
उदाहरणे : ह्या सिनेमाचे परदेशात चित्रीकरण केले आहे.
समानार्थी : चित्रित करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सिनेमा आदि के दृश्यों को फिल्म पर अंकित करना या फिल्म बनाना।
Record in film.
स्थापित करा