पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिरचिरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिरचिरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : ज्यात रडण्यात नाकातूनदेखील ध्वनी येतो अशाप्रकारे रडणे.

उदाहरणे : आजारी मूल अर्ध्या तासापासून चिरचिरत आहे.

समानार्थी : कुरकुरणे, पिरपिरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसे रोना कि नाक से स्वर भी निकले।

बीमार बालक आधे घंटे से पिनपिना रहा है।
पिनपिनाना

Cry or whine with snuffling.

Stop snivelling--you got yourself into this mess!.
blub, blubber, sniffle, snivel, snuffle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.