अर्थ : चित्र, प्रतिमा, दर्पण इत्यादी चौकटीत बसविणे.
उदाहरणे :
त्याने देवाची प्रतिमा चौकटीत बसवली.
समानार्थी : चौकटीत बसवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Enclose in a frame, as of a picture.
frameअर्थ : एखाद्यास एखादी वस्तू चौकटीत बसविण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरणे :
त्याने दुकानदारकडून फोटो चौकटीत बसविला.
समानार्थी : चौकटीत बसवणे, चौकटीत बसवून घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Enclose in a frame, as of a picture.
frame