अर्थ : एक प्रकारचा आंबा.
उदाहरणे :
आज मी पहिल्यांदा जॅकलीन आंबा खाल्ला.
समानार्थी : जॅकलीन आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : जॅकलीन आंब्याचे झाड.
उदाहरणे :
जॅकलीन आंब्याला यंदा चांगला मोहर आला आहे.
समानार्थी : जॅकलीन आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree