पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्योतिर्लिंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारतातील प्रख्यात बारा शिवस्थानांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : वाराणसीतील ज्योतिर्लिंग विश्वनाथ म्हणून ओळखले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिव के प्रधान लिंग जो बारह माने जाते हैं।

वाराणसी में स्थित ज्योतिर्लिंग बाबा विश्वनाथ के नाम से जाना जाता है।
ज्योतिर्लिंग
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.