अर्थ : एकमेकांना मारण्या हाणण्याची क्रिया.
उदाहरणे :
पोलिसांनी मारामारी करणार्या मुलांना पकडले
समानार्थी : मारपीट, माराकुटी, मारामारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मारपीट जिसमें खींचने या ढकेलने के लिए हाथ,पैर दोनों का प्रयोग किया जाता है।
उन दोनों में खूब हाथापाई हुई।अर्थ : वाद किंवा तंटा होण्याची क्रिया.
उदाहरणे :
जंगलात डाकूंबरोबर चकमक झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भिड़ने की क्रिया या भाव।
जंगल में डाकुओं से मुठभेड़ हो गई।