सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : केर काढण्यासाठी वापरायचे साधन.
उदाहरणे : तिथली जागा केरसुणीने झाडून घे
समानार्थी : केरसुणी, झाडू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
लंबी सींकों या रेशों आदि का बना हुआ वह उपकरण जिससे ज़मीन या फर्श झाड़ते या साफ करते हैं।
A cleaning implement for sweeping. Bundle of straws or twigs attached to a long handle.
अर्थ : झाडण्याची मजुरी.
उदाहरणे : ती बाई शंभर रुपये झाडणावळ घेते.
समानार्थी : झाडणावळ
झाड़ने की मज़दूरी।
Something that remunerates.
स्थापित करा