पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाळी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दोन्ही हातांनी एकामेकांवर मारण्याची क्रिया.

उदाहरणे : भाषण संपल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शब्द उत्पन्न करने के लिए हथेलियों को एक दूसरे पर मारने की क्रिया।

बच्चे ताली से अपनी खुशी ज़ाहिर कर रहे थे।
करतल ध्वनि, करताली, चपटी, ताली, थपड़ी, थपोड़ी, हस्तताली

A clap of the hands to indicate approval.

handclap
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एका तळहाताने दुसर्‍या तळहातावर मारल्याने होणारा आवाज.

उदाहरणे : टाळ्यांच्या कडकडाटात तो आवाज कुणाला ऐकू आला नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दोनों फैली हुई हथेलियों को पीटने से उत्पन्न शब्द।

तालियों की गड़गड़ाहट से कमरा गूँज उठा।
करतल-ध्वनि, करतलध्वनि, ताली

A clap of the hands to indicate approval.

handclap
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.