सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोर, बगळा इत्यादी पक्षांचे ओरडणे.
उदाहरणे : ढग दाटताच मोराने आनंदाने टाहो फोडून पिसारा फुलवला
अर्थ : रडण्याच्या सुरुवातीला होणारा मोठा आवाज.
उदाहरणे : अर्भकाचा टाहो ऐकताच आई सुखावली
स्थापित करा