अर्थ : विद्याहीन मनुष्य.
उदाहरणे :
शिक्षणात ठणठणगोपाळ असला तरी तो खेळात हुशार आहे.
समानार्थी : ठणठणपाळ
अर्थ : दरिद्री किंवा निर्धन व्यक्ती.
उदाहरणे :
ठणठणपाळांकडून मदतीची अपेक्षा ती काय ठेवणार?
इतर भाषांमध्ये अनुवाद :