पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील त्रेपन्नावा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

त्रेपन्नावा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : गणनाक्रमात त्रेपन्न ह्या स्थानी येणारा.

उदाहरणे : ह्या पुस्तकाची त्रेपन्नावी प्रत मला सापडली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणना में तिरपन के स्थान पर आने वाला।

यहाँ से तिरपनवें पेड़ पर झूला डला है।
53वाँ, 53वां, तिरपनवाँ, त्रिपनवाँ, त्रेपनवाँ, ५३वाँ, ५३वां
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.