अर्थ : सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ.
उदाहरणे :
आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता.
उन्हाळ्यात दिनमान 16 ते 18 तासंचे असल्याने तपमान वाढते.
समानार्थी : दिनमान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विशिष्ट कालावधी.
उदाहरणे :
शाळेच्या दिवसात आम्ही नदीवर पोहायला जात होतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An indefinite period (usually marked by specific attributes or activities).
The time of year for planting.अर्थ : विशिष्ट ठिकाणासंदर्भात एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधी.
उदाहरणे :
कालचा दिवस खूप चांगला गेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Time for Earth to make a complete rotation on its axis.
Two days later they left.अर्थ : एखाद्या ग्रहाला आपल्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी.
उदाहरणे :
गुरूवरील दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा मोठा असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The period of time taken by a particular planet (e.g. Mars) to make a complete rotation on its axis.
How long is a day on Jupiter?.अर्थ : दिवसाच्या चोवीस तासातून काम करण्याची वेळ.
उदाहरणे :
माझा दिवस सकाळी चारलाच सुरू होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The recurring hours when you are not sleeping (especially those when you are working).
My day began early this morning.